Posts

ऊर्जा व पर्यावरण

Image
                             पट्टी फिटिंग   १) आवश्यक बाबी :- 1.   ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2.   डिझायनिंग प्लॉन 3.   इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4.   साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे . 1.   करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल. 2.   इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे. 3.   साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते. 4.   सर्किट माहित  असणे गरजेचे आहे . २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:- 1.        voltage :- इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स 2.   करंट:- वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात . 3.       power:-   voltage X current = powar ऑ 4.   रजिस्टन्स:- रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध दर्शवितो. इलेक्ट्रिकल  सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल तर तो इथे येयीपर्यंत ११००० व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन भागात करोतो २३०-