Posts

Showing posts from April, 2017

ऊर्जा व पर्यावरण

Image
                             पट्टी फिटिंग   १) आवश्यक बाबी :- 1.   ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2.   डिझायनिंग प्लॉन 3.   इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4.   साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे . 1.   करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल. 2.   इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे. 3.   साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते. 4.   सर्किट माहित  असणे गरजेचे आहे . २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:- 1.        voltage :- इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स 2.   करंट:- वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात . 3.       power:-   voltage X current = powar ऑ 4.   रजिस्टन्स:- रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजत...