Posts

Showing posts from March, 2017
Image

शेती व पशुपालन

Image
          विज्ञान आश्रम , पाबळ सन :- २०१६ - २०१७ प्रकल्प अहवाल विभाग :- शेती व पशुपालन प्रकल्पाचे नाव :-   पॉलिहाउस मध्ये कलिंगड उत्पादन घेणे विद्यार्थ्याचे नाव :-   विनायक ठाणेकर .                सुनील शिवशरण . प्रकल्प सुरु करण्याची दिनांक   :- २७ / १२ / २०१६ प्रकल्प समाप्ती दिनांक :-   मार्गदर्शक शिक्षक :- श्री . शानबाग सर  ,  श्री . लोखंडे सर .             * अनुक्रमणिका* अ.क्र. विषय १. प्रस्तावना २. उददेश ३. साहित्य ४. साधने ५. कृती ६. साध्य ७. आडचणी ८. अनुभव ९. खर्च १०. नोंदी ११. फोटो प्रस्तावना :- उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते . पण नुस्ते पाणी पिल्याने फक्त शरीराची तहान भागते परंतु शरीराला लागणारी उर्जा मिळत नाही . शीत पेय पिल्