रक्त गट तपासणी करणे .

 मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते . त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे रक्ताची गरज भासल्यास ती योग्य रक्तगट असलेल्या व्यक्तींकडून आपल्याला मिळवता येते.

साहित्य :- हँडग्लोज, कापूस, मास्क.

साधने :- लँसेट एखाद्या रक्ताचा नमुना,ग्लास स्लाईड (काच ).

रसायन :- स्पिरीट,अँटीसिरा :-A,B,D.

प्रात्यक्षिक कृती :- “ प्रत्येक अवयवांमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण समप्रमाणात पोहचवण्याचे कार्य रक्तामार्फत केले जाते

रक्तामध्ये देखील चार पेशी प्रकार असतात.

काही रक्त पेशी :- १] RBCs:- लाल रक्त पेशी .

                                    2]WBCs:- पांढऱ्या रक्त पेशी .

                                    3]PLETLETS:-   - -

                                 4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .


रक्त तपासणी करण्याची कृती :


           प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस स्पिरीट मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुकल्यानंतर त्यावर लँसेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नावे  द्यावीत .त्यामध्ये ANTI सिरा :मधील अनुक्रमे  A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत .थेंब मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या तयार होतील .ज्या रक्ताच्या थेंबांमध्ये दिसतील .दिलेल्या तक्त्यानुसार रक्त तपासावे

Comments

Popular posts from this blog

ऊर्जा व पर्यावरण