शेतीतील उपयुक्त साधनांची ओळख 1 . खुरपे :- हे प्रामुख्याने कापण्याचे काम करते. त्याला करावतीप्रमाणे बारीक टोके असतात. सर्वसाधारण गवात कापण्यासाठी उपयुक्त आसतो. 2. घमेल :- फावड्याने एकत्र केलेली वस्तू घामेल्यामध्ये भरून वस्तूची ने-आण करू शकतो. त्या वस्तूची स्थानातरण करू शकतो. 3. फावडे :- फावडे हे शेती विभागाचे प्रमुख साधन आहे. तो पसरलेल्या वस्तू उदा.-माती,खात,कचरा,तण,इ. एकत्र करतो व दुसर्या मध्ये ठेऊ शकतो. 4. विळा : - हा प्रामुख्याने कापण्याचेच काम करतो पण त्याला प्लेन धार लावली जाते.जेणे करून गवत लवकर कापला जावा. समोरचे टोक ओढण्याचे काम करते. 5. पात ब्लेड : - हा ब्लेड सुद्धा कापण्याचे काम करतो.पण हा चपाटा असून तो फांद्या ,बांबू अशाप्रकारे वस्तू कापायला मदत करतो. 6. कोळप : - हे साधन गवत,शेतातील तन काढायचे काम करते. सध्या सरी समांतर करण्यास कोळप्याचा उपयोग करतात. याला समोर वाकलेले दात असतात. 7. कुदळ : - कुदळ हे देखील खोदण्याचे काम करते पण हे खोलवर खोदत नाही. हे विशिष्ट अंतरापर्यंत खोदले जाते.याला एकाच साईड असते. त्याच्या टोकाला खुंट
Popular posts from this blog
रक्त गट तपासणी करणे . मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते . त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे रक्ताची गरज भासल्यास ती योग्य रक्तगट असलेल्या व्यक्तींकडून आपल्याला मिळवता येते. साहित्य :- हँडग्लोज, कापूस, मास्क. साधने :- लँसेट एखाद्या रक्ताचा नमुना,ग्लास स्लाईड (काच ). रसायन :- स्पिरीट,अँटीसिरा :-A,B,D. प्रात्यक्षिक कृती :- “ प्रत्येक अवयवांमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण समप्रमाणात पोहचवण्याचे कार्य रक्तामार्फत केले जाते रक्तामध्ये देखील चार पेशी प्रकार असतात. काही रक्त पेशी :- १] RBC s :- लाल रक्त पेशी . 2] WBC s :- पांढऱ्या रक्त पेशी . 3] PLETLETS :- - - 4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी . रक्त तपासणी करण्याची कृती : प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस स्पिरीट मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुकल्यानंतर
Comments
Post a Comment