११/७/१६ सोमवार
आज आम्ही वर्कशॉप मधील मशीनची जेट्ल माहिती घेतली. म्हणजे त्यांची कामे, नाव ती कशी वापरतात इत्यादी...
आज आम्ही वर्कशॉप मधील मशीनची जेट्ल माहिती घेतली. म्हणजे त्यांची कामे, नाव ती कशी वापरतात इत्यादी...
१२/७/१६ मंगळवार..
या दिवशी मापनाचे प्रकार आणि पद्धती, शिकवले आणि संगणकाची माहिती सांगितली ..१३/७/१६ बुधवार
काल झालेल मापन रिवेजन केले. नंतर आम्ही वर्कशॉपमधुन बाहेर पडलाे. त्यानंतर प्लबिंग मापे घेतलीत आणि बाजारात जाऊन ती पाइप, लबो, आणि इत्यादी साहित्य आणले.१४/ ७/१६ गुरुवार
ग्रे वाडर लागणारी गोड्या आणल्या . त्या आणताना आम्ही भेल खाताखाता या धरणाची माहिती घेतली . त्या नंतर दुसरी फिटींग केले.१५/७/१६ शुक्रवार
आम्ही वर्कशॉप मधील कचरा साप केला. आणि ट्रॅक्टरची माहिती सांगितली. तो किती एच पीचा आहे तो किती वजन उचलतो इत्यादी....१६/ ७/१६ शनिवार.
आज सुट्टी आसल्या मूळे जे काही वस्तु आणायच्या होत्या त्या आण्यसाठी गावात जावून मट्रेल आणले.१७/७/१६ रविवार
आज मला वेल्डिंग शिकाय मिळाले . बेलिंग मशीनवर स्टेरिंगची आकृती काडली. त्या मापे टाकलीत आणि लोखंडाची पाईप कट केली.१९ /७/१६ सोमवार
काल जे स्टेरिंग पूर्ण केले. त्या नंतर आतल्या बाँक्सचे अंतर घेतले. आणि त्याच्या मापे घेतलीत. पाउंड कट केलेे.लाकूड कटर मशीनचा उपयोग केला.१९/७/१६ मंगळवार
आज आम्हचा फाँब ल्याब मध्ये लेजर कटिंग मशीन विषय माहीती घेतली. आणि त्यात संगणक वरून डिझाइन कसी सोडायची आसते. ते शिकवले. त्या नंतर दुसरी का जी पाउढचा तुकड्याचा पेंट केला. आणि क्याँपिटर टायपिंग केल..२० /७ /१६ बुधवार
मला सरांनी ताट ठेवण्यासाठी ट्रे बनवाय सांगितल . त्यासाठी लागणारे मट्रेल आण्यसाठी गावात जावून आणले...२१/७/१६ गुरुवार
काल आणले मट्रेल मापाने कापून घेतली. वाकवले आणि वेल्डिंग केले.२३ /७/१६ शुक्रवार
आम्हाला विशाल सराने ईंजीनियरिंगक ट्रेइंग काढाय शिकवले. त्याचे फायदे सांगितले हे झाल्यानंतर आम्ही सेक्शन मध्ये गेलो. तिथे रायलेले काम कराय गेतले.ट्रॅक्टरचे वेल्डिंग केले.२६/७/१६ शनिवार
मी मट्रेल आणाय गावात जावून आलो. दुसरनंतर वर्कशॉप मध्ये कालचे काम पूर्ण केले.२४ /७/१६ रविवार
मी आज ट्रे पूर्ण केले. त्यानंतर सरांनी सर्व मुलांना वेल्डिंग विषय माहीती दिली..२५/ ७/१६ सोमवार
आज मला वेल्डिंग लागली होती. सकाळी आम्हाला सुलतान आणि बादुर आल्ली कोन होते, त्यांची परिस्थिती कशी होती. आता ते कोण आहेत. त्या बदल माहिती दिली.२६ /७/१६ मंगळवार
आज फ्याब ल्याब मध्ये लेजर कटिंग मशीन रिवेजन केले. त्यानंतर १२३डी. डिझाइन शिकवले. त्या नंतर मी बाँक्स बनवला .२७ /७ /१६ बुधवार
·
आज मी solar incinerator ची जाळी आणि स्टाट बनवला त्याला वेल्डिंग करून बनवाली .
२८ /७/१६ गुरुवार
·
आज मी काही केले नाही .
· कारण मला वेल्डिंग
लागली होती.
२९/७/१६ शुक्रवार
· इंजरिग
ट्रॅईंग शिखावली .
· त्यानंतर मी solar incinerator च्या ट्रे बनवाय गेतला .
· त्यासाटी पत्रा कट केले .
· आणि स्पोट वेल्डिंग मशिनच्या साह्याने वेल्डिंग केला .
३० /७/१६ शनिवार
· आज सुट्टी नव्हती कारण आज प्रधासन होते.
· त्यात मी solar incinerator माहिती सांगितली .\
३१/७/१६ रविवार
·
आज मला सरांनी ताटे तेवण्यासती ट्रे बनवाय सांगितला .
·
त्या नंतर मी जुन्या ट्रे माप गेतले .
·
त्या प्रमाणे बार कट केले .
·
ते वाकून टेवले .
१/८/१६ सोमवार
·
आज स्टोरी झाली .ती स्टोरी जोशी वडेवाले यांची होती .
·
त्यानंतर मी कलचे काम कार्य गेतले .
·
ते वाकावलेले एका मापात आहेत का ते पहिले .
·
मेडीसनाला संस्कार या विषयावर चर्चा झाली .
2/8/16
Comments
Post a Comment