विटांचे बांधकाम
·         बांधकाम म्हणजे विटा या विशिष्ट पद्धतीने एकावर एक रचून योग्य मापनात करून  विटाचा वाळू ,सीमेत यांचे  मिश्रण  म्हणजे  मॉर्टर भरून तयार केले जाणारे भिंती म्हणजे विटांचे बाधकाम होय .
·         दोन विटा जोडणारे बॉन्ड 

1.       Header bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची उंची X रुंदी दिसते.
2.       Stretcher bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची लांबी X उंची दिसते.
3.       English bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची Header bond त्यावर Stretcher bond दिसते.
4.       Flemish bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची Stretcher bond + Header bond दिसते.

5.       Rat-trap bond == हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची लांबी X रुंदी दिसते.


 

Comments

Popular posts from this blog