मी आणि माझाबर तिगे जन होतो . आम्हासनी हा शेड पूर्ण कराय .६ दिवस लागले कारण पाऊस होता त्यामुळे काम लवकर करता आले नाही . त्या शेडची लांबी ८७ फुट X रुंदी २० फुट आणि उंची ८.5 फुट होती .
पट्टी फिटिंग १) आवश्यक बाबी :- 1. ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2. डिझायनिंग प्लॉन 3. इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4. साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे . 1. करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल. 2. इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे. 3. साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते. 4. सर्किट माहित असणे गरजेचे आहे . २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:- 1. voltage :- इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स 2. करंट:- वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात . 3. power:- voltage X current = powar ऑ 4. रजिस्टन्स:- रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजत...
शेतीतील उपयुक्त साधनांची ओळख 1 . खुरपे :- हे प्रामुख्याने कापण्याचे काम करते. त्याला करावतीप्रमाणे बारीक टोके असतात. सर्वसाधारण गवात कापण्यासाठी उपयुक्त आसतो. 2. घमेल :- फावड्याने एकत्र केलेली वस्तू घामेल्यामध्ये भरून वस्तूची ने-आण करू शकतो. त्या वस्तूची स्थानातरण करू शकतो. 3. फावडे :- फावडे हे शेती विभागाचे प्रमुख साधन आहे. तो पसरलेल्या वस्तू उदा.-माती,खात,कचरा,तण,इ. एकत्र करतो व दुसर्या मध्ये ठेऊ शकतो. 4. विळा : - हा प्रामुख्याने कापण्याचेच काम करतो पण त्याला प्लेन धार लावली जाते.जेणे करून गवत लवकर कापला जावा. समोरचे टोक ओढण्याचे काम करते. 5. पात ब्लेड : - हा ब्लेड सुद्धा कापण्याचे काम करतो.पण हा चपाटा असून तो फांद्या ,बांबू अशाप्रकारे वस्तू कापायला मदत करतो. 6. कोळप : - हे साधन गवत,शेतातील तन काढायचे काम करते. सध्या सरी समांतर करण्यास कोळप्याचा उपयोग करतात. याला समोर वाकलेले दात असतात. 7. कुदळ : - कुदळ हे देखील खोदण...
Comments
Post a Comment