Posts
Showing posts from 2016
- Get link
- X
- Other Apps
११/७/१६ सोमवार आज आम्ही वर्कशॉप मधील मशीनची जेट्ल माहिती घेतली. म्हणजे त्यांची कामे, नाव ती कशी वापरतात इत्यादी... १२/७/१६ मंगळवार.. या दिवशी मापनाचे प्रकार आणि पद्धती, शिकवले आणि संगणकाची माहिती सांगितली .. १३/७/१६ बुधवार काल झालेल मापन रिवेजन केले. नंतर आम्ही वर्कशॉपमधुन बाहेर पडलाे. त्यानंतर प्लबिंग मापे घेतलीत आणि बाजारात जाऊन ती पाइप, लबो, आणि इत्यादी साहित्य आणले. १ ४/ ७/ १ ६ गु रुवार ग...

विटांचे बांधकाम · बांधकाम म्हणजे विटा या विशिष्ट पद्धतीने एकावर एक रचून योग्य मापनात करून विटाचा वाळू ,सीमेत यांचे मिश्रण म्हणजे मॉर्टर भरून तयार केले जाणारे भिंती म्हणजे विटांचे बाधकाम होय . · दोन विटा जोडणारे बॉन्ड 1. Header bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची उंची X रुंदी दिसते. 2. Stretcher bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची लांबी X उंची दिसते. 3. English bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची Header bond त्यावर Stretcher bond दिसते. 4. Flemish bond = हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची Stretcher bond + Header bond दिसते. 5. Rat-trap bond == हा बॉन्ड समोरणे पाहिल्यावर विटेची लांबी X रुंदी दिसते. ...