११/७/१६ सोमवार आज आम्ही वर्कशॉप मधील मशीनची जेट्ल माहिती घेतली. म्हणजे त्यांची कामे, नाव ती कशी वापरतात इत्यादी... १२/७/१६ मंगळवार.. या दिवशी मापनाचे प्रकार आणि पद्धती, शिकवले आणि संगणकाची माहिती सांगितली .. १३/७/१६ बुधवार काल झालेल मापन रिवेजन केले. नंतर आम्ही वर्कशॉपमधुन बाहेर पडलाे. त्यानंतर प्लबिंग मापे घेतलीत आणि बाजारात जाऊन ती पाइप, लबो, आणि इत्यादी साहित्य आणले. १ ४/ ७/ १ ६ गु रुवार ग...